Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

5 Oct 2022, 21:06 वाजता

Dasara Melava : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिल्लावळ्यांना ठेचून काढलं जाईल - एकनाथ शिंदे 

5 Oct 2022, 21:04 वाजता

Dasara Melava : संघावर बंदीची मागणी हास्यास्पद,  देशाच्या उभारणीत संघाचं मोठं योगदान - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:01 वाजता

Dasara Melava : देशविघातक शक्तींना सोडणार नाही  - एकनाथ शिंदे 

5 Oct 2022, 20:58 वाजता

Dasara Melava : अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात गेले, कोविड काळात तुमचं दुकान चालू  झाले, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला  

5 Oct 2022, 20:56 वाजता

Dasara Melava : वेडे लोकचं इतिहास घडवतात - एकनाथ शिंदे 

5 Oct 2022, 20:54 वाजता

Dasara Melava : कधी तरी आत्मपरिक्षण करा- एकनाथ शिंदे 

5 Oct 2022, 20:48 वाजता

Dasara Melava : तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, सत्तेसाठी तुमची हिंदुत्वाला तिलांजली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

5 Oct 2022, 20:47 वाजता

आम्हीच बाळासाहेबांचे शिलेदार - एकनाथ शिंदे

 

5 Oct 2022, 20:46 वाजता

Dasara Melava : ही गद्दारी नव्हे तर गद्दार - एकनाथ शिंदे

 

5 Oct 2022, 20:44 वाजता

Dasara Melava : मविआ आली त्याचवेळी गद्दार , 2019 ला गद्दारी झाली, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला.