Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

5 Oct 2022, 19:58 वाजता

Dasara Melava : आता रावण दहन करायचं आहे 50 खोक्याच्या रावण आहे - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 19:57 वाजता

Dasara Melava : आता ही गर्दी पाहून गद्दारांना प्रश्न पडला असेल - उद्धव ठाकरे

5 Oct 2022, 19:55 वाजता

Dasara Melava : होय हे गद्दार हे गद्दारच आहेत, गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही - उद्धव ठाकरे

5 Oct 2022, 19:53 वाजता

Dasara Melava : हे तुमचं प्रेम विकत मिळत नाही - उद्धव ठाकरे

 

5 Oct 2022, 19:51 वाजता

Dasara Melava :  जुने दसरा मेळावा माझ्या अजूनही  लक्षात - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 19:50 वाजता

Dasara Melava :  उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

5 Oct 2022, 19:47 वाजता

Dasara Melava :  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरेंची हजेरी.