दाभोलकरांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, मारेकरी मोकाटच

 नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही.

Updated: Aug 20, 2017, 08:00 PM IST
दाभोलकरांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, मारेकरी मोकाटच  title=

पुणे : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही. या निमित्त अंनिसच्या वतीने जवाब दो निषेध मोर्चा काढण्यात आला. दाभोलकर यांची हत्या झालेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन मोर्चाला सुरवात झाली. दाभोलकर कुटंबियासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.