जवाब दो

धर्माचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार: जावेद आख्तर

'जगभरात ज्या ज्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेचे प्रबल्य आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला अन्याय, हिंसा, अत्याचार दिसेल. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेमुळेच आपला देश याला अपवाद आहे. मात्र, आज ही ओळख काहीशी पुसट होत चालली आहे. पण, लक्षा ठेवा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यामुळे अशा विषवल्लीपासून देशाला वाचवूया', असे उद्गार ज्येष्ठ गीतकार  जावेद अख्तर यांनी काढले आहेत. 

Aug 20, 2017, 08:38 PM IST

दाभोलकरांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, मारेकरी मोकाटच

 नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही.

Aug 20, 2017, 08:00 PM IST