हत्या

धक्कादायक! फेमस कॉमेडियनची गोळ्या झाडून हत्या

दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा कुटुंबाचा दावा 

Jul 28, 2021, 07:04 PM IST

धक्कादायक, 'कुछ नया करते है' असे म्हणत 31 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीचा गळा चिरला

 राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे.  

Mar 12, 2021, 11:08 AM IST

आधी एक वर्षांच्या बाळाची हत्या, धावत्या लोकलमधून आईची वाशी पुलावरुन उडी

 धक्कादायक बातमी. आधी वर्षाच्या बाळाची हत्या (child murder) केली. नंतर धावत्या लोकलमधून वाशी खाडीपुलावरुन (Vashi Bridge) मुलासह स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या (woman's suicide) केली. 

Feb 5, 2021, 06:07 PM IST

चिड आणि संतापजनक घटना, चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या

चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (rape of 5 year old girl) करुन तिची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. 

Jan 21, 2021, 09:20 AM IST

सूनेसह तिच्या प्रियकराची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या, सासऱ्यासह दिराला अटक

सूनचे प्रेमसंबंध समजात संतापलेल्या सासऱ्याने तिला तिच्या प्रियकरासह ट्रॅक्टरखाली चिरडून मारले.  

Oct 30, 2020, 02:22 PM IST

राकेश पाटील यांची हत्या : चार जणांना पोलीस कोठडी, मुख्य सूत्रधार फरार

अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Oct 30, 2020, 12:53 PM IST

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.

Oct 29, 2020, 07:51 AM IST

चोराने दिली स्वत:च्या क्राईम पार्टनर पत्नीच्या हत्येची कबुली

 एका वर्षाने आरोपी पोलिसांच्या कचाट्यात

Oct 19, 2020, 07:59 PM IST

जळगाव हादरले, चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या

 रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

Oct 16, 2020, 12:28 PM IST

धक्कादायक, तरुणाची हत्याकरुन दुचाकीला बांधून विहिरीत फेकले

हिंगणा तालुक्यातील सुकडी गावात एका तरुणाची हत्या करण्यात आली. 

Oct 7, 2020, 07:50 PM IST

धक्कादायक! शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या

हत्येमागचं कारण अस्पष्ट 

Sep 2, 2020, 03:19 PM IST

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध, तिघांचा मृत्यू

सातारा: जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.  

Sep 1, 2020, 07:18 AM IST

मुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा

डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती. 

Aug 20, 2020, 07:51 PM IST