किटकनाशके चोरी करणाऱ्या ९ शेतकऱ्यांना अटक

नाशिक जिल्ह्यात कीटकनाशकाचा दुकान फोडून किटकनाशके चोरी करणा-या नऊ शेतक-यांना पोलिसांनी अटक केलीये.. हे शेतकरी चोरी करून महागडी औषधे निम्म्या किमतीत विकत असत.. 

Updated: Oct 5, 2017, 05:16 PM IST
किटकनाशके चोरी करणाऱ्या ९ शेतकऱ्यांना अटक title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कीटकनाशकाचा दुकान फोडून किटकनाशके चोरी करणा-या नऊ शेतक-यांना पोलिसांनी अटक केलीये.. हे शेतकरी चोरी करून महागडी औषधे निम्म्या किमतीत विकत असत.. 

गेल्या आठ ते दहा महिन्यात ग्रामीण भागातील सात दुकानात चोरीची घटना घडली होती.. 

यानंतर ग्रामीण गुन्हे पोलिसांनी या चोरांचा माग काढत संपूर्ण टोळाला अटक केलीये..त्यांच्याकडून सुमारे अठरा ते वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय..