अजित पवारांनी केले श्रमदान । पाहा व्हिडिओ

बारामतीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रमदान केले.  

Updated: May 5, 2019, 04:52 PM IST
अजित पवारांनी केले श्रमदान । पाहा व्हिडिओ title=

पुणे : बारामतीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रमदान केले. बारामती तालुक्यातल्या १५ गावांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून महाश्रमदानाला सुरुवात झाली. तब्बल १० हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता.

पाणी फाउंडेशन आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून या महाश्रमदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, सुनंदा पवार यांनीही श्रमदान केले.