विधानसभा निवडणूक २०१९ पोल: उत्तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

उत्तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा...

Updated: Sep 14, 2019, 08:58 PM IST
विधानसभा निवडणूक २०१९ पोल: उत्तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा? title=

मुंबई | महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता कायम आहे. युती झाल्यास आणि युती न झाल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा सर्वात आधी पोल झी २४ तासने केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३५ विधानसभा मतदारसंघात कोणाला किती जागा मिळणार याचा सर्वात आधी पोल तुम्ही झी २४ तासवर पाहू शकता.

कल उत्तर महाराष्ट्राचा

संपूर्ण विश्लेषण

विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल 

अक्कलकुआ- के सी पाडवी (काँग्रेस)

शहादा- उदयसिंग पाडवी (भाजप)

नंदुरबार- विजयकुमार गावीत (भाजप)

नवापूर- सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)

धुळे जिल्हा : एकूण 05 जागा

साक्री- धनाजी अहिरे  (काँग्रेस)

धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस)

धुळे शहर- अनिल गोटे (भाजप)

सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)

शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस)

चोपडा- चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

रावेर- हरिभाऊ जावळे (भाजप)

भुसावळ- संजय सावकारे (भाजप)

जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप)

जळगाव ग्रामिण- गुलाबराव पाटील (शिवसेना)

अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष)

एरंडोल- बापू सतिश पाटील (राष्ट्रवादी)

चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप)

पाचोरा- किशोर पाटील (शिवसेना)

जामनेर- गिरीष महाजन (भाजप)

मुक्ताईनगर- एकनाथ खडसे (भाजप)

नाशिक पूर्व - बाळासाहेब सानम - भाजप

नाशिक पश्चिम - सीमा हिरे - भाजप

नाशिक मध्य - देवयानी फरांदे -भाजप

देवळाली - योगेश घोलप - शिवसेना

दिंडोरी - नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस

निफाड - अनिल कदम - शिवसेना

येवला - छगन भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस

इगतपुरी - निर्मला गावित - काँग्रेस

कळवण - जीवा पांडू गावित -माकप

सिन्नर - राजाभाऊ वाझे शिवसेना

चांदवड - राहुल आहेर - भाजप

नांदगाव - पंकज भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस

मालेगाव बाह्य - दादा भुसे - शिवसेना

मालेगाव मध्य - आसिफ शेख - काँग्रेस

बागलान - दीपिका चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस