close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

assembly election 2019

विधानसभेसाठी २४८-४० चा फॉर्म्युला; वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम

येत्या १० दिवसात काँग्रेसने त्यांचे उत्तर द्यावे.

Jul 3, 2019, 05:58 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुण्यात मोठे फेरबदल

 पुण्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बायपास सर्जरीला सुरूवात केली आहे.

Jun 25, 2019, 07:38 PM IST

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दावेदारीमुळे शिवसेनेतील ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता

अडीच वर्षांसाठी मुख्यमंञीपद मिळणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. 

Jun 14, 2019, 08:52 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईची जबाबदारी अमोल कोल्हेंवर सोपवणार?

्रचारावेळी विशेषत: तरुण वर्गात त्यांचा मोठा बोलबाला दिसून आला होता.

Jun 13, 2019, 12:50 PM IST

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला शिवसेना नेत्यांचा 'हा' मास्टरप्लॅन

आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Jun 13, 2019, 10:09 AM IST

मुख्यमंत्रीपदाबाबत आता युवासेनेकडून असा दावा

मुख्यमंत्रीपदाबाबत आता शिवसेनेकडून असा दावा

Jun 11, 2019, 01:48 PM IST

भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता

शिवसेना-भाजपमध्ये नाराजीची दर आणखी वाढण्याची शक्यता

Jun 11, 2019, 12:25 PM IST

पक्षातून विरोधानंतरही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

पक्षाच्या हितासाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका

Jun 8, 2019, 02:54 PM IST

काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विरोध

Jun 7, 2019, 05:21 PM IST

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाणी प्रश्नावर आंदोलनं

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं

Jun 7, 2019, 03:57 PM IST

राज्यात 40 विद्यमान आमदारांना भाजप नारळ देणार ??

राज्यात जवळपास 40वर आमदारांना डच्चू देण्याची भाजपची तयारी सुरु आहे.

Jun 4, 2019, 08:27 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस संकटात

Jun 4, 2019, 04:53 PM IST

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढवणार- नाना पटोले

पक्षाने आदेश दिले तर विधानसभा देखील लढण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. 

May 27, 2019, 04:51 PM IST

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी - वरुण सरदेसाईंची मागणी

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का याबाबत उत्सूकता

May 27, 2019, 03:13 PM IST