• 542/542 लक्ष्य 272
  • BJP+

    354बीजेपी+

  • CONG+

    90कांग्रेस+

  • OTH

    98अन्य

प्रेम प्रकरण

प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली 

May 14, 2019, 02:36 PM IST

सैराटची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून जावयाची हत्या

सैराट सिनेमाची आठवण करुन देणारी घटना

Sep 18, 2018, 01:18 PM IST

व्हिडिओ : प्रेम प्रकरणातून तरुणीवर वस्ताऱ्यानं हल्ला

 फरार मनान शेखचा पोलीस शोध घेत आहेत

Jul 12, 2018, 01:56 PM IST

धक्कादायक! महाबळेश्वरमधली हत्या प्रेमप्रकरणातून

महाबळेश्वरमध्ये झालेल्या आनंद कांबळेच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

Jun 3, 2018, 07:52 PM IST

धक्कादायक! महाबळेश्वरमधली हत्या प्रेमप्रकरणातून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 07:31 PM IST

एकतर्फी प्रेमातून नववीतील मुलीच्या गळ्यावर वार

जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केलेत.  

Apr 7, 2018, 02:32 PM IST

चंद्रपूरच्या प्रेमी युगुलाची समुद्रपुरात आत्महत्या

 वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायगाव हळद्या परिसरात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ पसरली.

Sep 7, 2017, 08:34 PM IST

प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीलाल पेठ येथे ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला... पंकज पाटील असे मृतक तरुणाचे नाव असून तो ऑटोचालक होता... 

May 3, 2017, 07:59 PM IST

धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू

 प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

Sep 22, 2016, 07:59 PM IST

गुन्हा प्रेम : तरुणाची विवस्त्र काढली गावातून धिंड

जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची गावातून विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  

Mar 13, 2015, 06:30 PM IST