पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. रामगुंडम येथे झालेल्या एका भीषण अपघातात सिंदेवाहीच्या पवना चक गावातील ४ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
पावसाळ्यामध्ये घरात किडे, किटकांची संख्या वाढते अशावेळी घरात लहान मुलं असतील तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दुर्लक्ष झालं तर एखादा विचित्र प्रकार घडू शकतो जसा तो चंद्रपूरमध्ये नुकताच घडला. नक्की झालं काय जाणून घ्या...
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथल्या वर्धा नदीत पोहण्यासाठी पाच जिवलग मित्र घरातून गेले होते. पण ते घरी परतलेच नाही. या पाच जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली मतदारसंघ मिळून विधानपरिषदेची एक जागा आहे, आणि याच जागेसाठी महायुती आणि मविआमध्ये काँटे की टक्कर होण्याची दाट शक्यता आहे.
Chandrapur Tiger Attack Updates: तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलामध्ये गेलेल्या 13 महिलांच्या गटावर 22 मे रोजी दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात चौघींचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही हे गाव दहशतीत आहे. कारण तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Chandrapur Women Tiger Attack News: महिलांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
Boy Death:आंघोळ आटोपून गणवेश चढवत असतानाच ईशानला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला.
Chandrapur Temple : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा गावातील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला तीर्थस्थळाला ब दर्जा मिळाल्याने गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी आहे. हे देवस्थान कुठे आहे आणि तिथे कसे जावे हे देखील पाहा.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या जवळ जावून काही पर्यटकांनी त्याचा व्हिडिओ काढल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता वनविभागाने कडक पावलं उचलायला सुरुवात केलीये. या पर्यटकांमधील काहींची ओळख पटवण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
Chandrapur Tadoba Tiger Video: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिसरात घडलेली एक विचित्र घटना घडली. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मिडयावर व्हायरल असून वाघाजवळ गेलेल्या सर्व नागरिकांवर कारवाई होणार आहे. या घटनेचा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ पहा...
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना एक कोटी दिल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केला होता. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय.
नगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला फटका बसल्यानंतर मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचा हा वाद फडणवीसांपर्यंत गेला.
Sandeep Deshpande on Uddhav Thackeray Shivsena: चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे मनसेने सुनावलं असून, कल्याण डोंबिवलीत भाजपाला पाठिंबा दिल्याने केलेल्या टीकेची आठवण करुन दिली आहे.