Maharashtra Breaking News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वरळीत, मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार

LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वरळीत, मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Oct 2024, 08:13 वाजता

मनसेचे अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणारेत. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही असणारेत. अविनाश जाधवांना ठाणे शहरातून उमेदवारी देण्यात आलीये.

24 Oct 2024, 08:12 वाजता

 आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शिवसेना UBTकडून वरळीतून आदित्य ठाकरे रिंगणात
- सकाळी 10 वाजता दाखल करणार उमेदवारी अर्ज
-  वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे लढत

24 Oct 2024, 08:01 वाजता

विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरमधून सांगितले की, संध्याकाळपर्यंत काँग्रेसची यादी जाहीर होईल. तसेच आम्ही विदर्भात 42 ते 43 जागा लढतोय, ही माहिती त्यांनी यावेळी दिली. आम्ही आकड्यावर गेलो नाही मेरिटवर गेलो असंही त्यावेळी ते म्हणाले. विजयाची मुहूर्तमेढ विदर्भात रोवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.