VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

12 Jul 2024, 20:31 वाजता

VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं दुख: - अंबादास दानवे

- आज अधिवेशन संपलं. 
- हे अधिवेशन फक्त घोषणांचं ठरलं. 
- हे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यात 6000 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाले आहेत. 
- शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. 
- यांना कृषीचा कोणता भूषण मिळाला पुरस्कार. हे तपासले पाहिजे.
- शेतकऱ्यांचे हित राज्यात साधलं जात नाही 
- फक्त वैयक्तिक हेच साधलं जातं 
- लाडकी बहीण योजना आणली. मात्र सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात होत आहेत
- हे रोज संविधानाची हत्या करतात. भाजप रोज संविधानाची हत्या करतं
- आमची कोणती गणित चुकली नाहीत. 
- आमची आम्हाला सर्व मतं मिळाली आहेत. 
- जर गणित लावलं तर गणित अपेक्षा जास्त मतं आम्हाला मिळाली आहेत. 
- जयंत पाटील महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व त्यांच्या पराभवाचे दुःख आम्हाला आहे.

12 Jul 2024, 19:43 वाजता

VidhanParishad Election Live Updates: ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव

 

12 Jul 2024, 19:33 वाजता

VidhanParishad Election Live Updates: सदाभाऊ खोत विधान परिषदेत विजयी

 

12 Jul 2024, 18:28 वाजता

VidhanParishad Election Live Updates: आतापर्यंत काय स्थिती?

योगेश टिळेकर - २६ - टिळेकर विजयी

भाजप
प्रज्ञा सातव - २५ विजयी

कॉंग्रेस
अमित गोरखे - २६ - विजयी

भाजप
पंकजा मुंडे - २६ - विजयी

भाजप
कृपाल तुमाने - २५ विजयी

 

मिलिंद नार्वेकर - २२ -
परिणय फुके - २६ - विजयी

 

भाजप
शिवाजीराव गर्जें - २४ विजयी

 

राष्ट्रवादी अजित पवार

जयंत पाटील - १२
भावना गवळी - २४ विजयी

 

शिवसेना शिंदे गट

 

राजेश विटेकर - २३
सदाभाउ खोत -१४ 

12 Jul 2024, 18:22 वाजता

VidhanParishad Election Live Updates: पंकजा मुंडे विधान परिषदेत विजयी

 

12 Jul 2024, 18:17 वाजता

VidhanParishad Election Live Updates: आतापर्यंत काय स्थिती?

योगेश टिळेकर - २३ - टिळेकर विजयी

प्रज्ञा सातव - १९
अमित गोरखे - २२
पंकजा मुंडे - १८
कृपाल तुमाने - १६
मिलिंद नार्वेकर - १७
परिणय फुके - २०
शिवाजीराव गर्जें - २०
जयंत पाटील - ६
भावना गवळी - १०
राजेश विटेकर - २१
सदाभाऊ खोत -१०

 

12 Jul 2024, 18:13 वाजता

VidhanParishad Election Live Updates: पहिला निकाल हाती, भाजपाचे योगेश टिळेकर विजयी

12 Jul 2024, 17:54 वाजता

VidhanParishad Election Live Updates: कोणाला किती मतं?

 

योगेश टिळेकर - 11
प्रज्ञा सातव - १०
अमित गोरखे - १
पंकजा मुंडे - ६
कृपाल तुमाने ३ मतं
मिलिंद नार्वेकर - ८
परिणय फुके - ३
शिवाजीराव गर्जेंना -
जयंत पाटील - १

भावना गवळी - ४
राजेश विटेकर - ४
सदाभाउ खोत - १ मत

12 Jul 2024, 17:48 वाजता

VidhanParishad Election Live Updates: कोणाला किती मतं?

पहिलं मत भाजपच्या योगेश टिळेकरांना
दुसरं मत राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जेंना
तिसरं मत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना
चार मतं घेऊन मिलिंद नार्वेकर आघाडीवर

प्रज्ञा सातव यांना 7 मतं

 

12 Jul 2024, 17:04 वाजता

विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरु; 11 जागांसाठी 12 उमेदवार