राज्यातील घडामोडींवर साहित्यिक गप्प का?- राज ठाकरे

सांगली जिल्ह्यात औदुंबर इथल्या सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या समारोप झाला.

Updated: Jan 14, 2018, 06:34 PM IST
राज्यातील घडामोडींवर साहित्यिक गप्प का?- राज ठाकरे title=

सांगली : सांगली जिल्ह्यात औदुंबर इथल्या सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या समारोप झाला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

या समारोप समारंभाचे अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होते. राज ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केलं. 

राज्यातील घडामोडींवर साहित्यिक गप्प का? असा सवाल औदुंबर साहित्य संमेलानात राज ठाकरे यांनी केला. 

आता गप्प बसाल तर नंतर पश्चाताप होईल असं परखड मतंही त्यांनी व्यक्त केलं.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

  • औदुंबर साहित्य संमेलनात राज ठाकरेंचं भाषण

  • 'मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल'

  • 'महाराष्ट्रातील शहरं गिळली जातायतं'

  • 'महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का?'

  • 'राज्याच्या भल्यासाठी भूमिका घ्यावी'

  • मराठीसाठी साहित्यिकांनी भूमिका घ्यावी - राज ठाकरे

  • मी विरोधासाठी विरोध करत नाही - राज ठाकरे

  • मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार? - राज ठाकरे 

  • बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबादच का? - राज ठाकरे 

  • 'जातीपातीच्या राजकारणात समाज विभागलाय'

  • देशात निवडणुका हा एक धंदा झालाय - राज ठाकरे

सांगली | राज्यातील घडामोडींवर साहित्यिक गप्प का?- राज ठाकरे