MPSC Exam | 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मंत्रालय तसेच BMC मध्ये मोठी भरती

mpsc latest news | Gov jobs | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्य शासनात नोकरीची सुवर्णसंधी असून एमपीएससीतर्फे 200 हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. 

Updated: Apr 21, 2022, 10:16 AM IST
MPSC Exam | 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मंत्रालय तसेच BMC मध्ये मोठी भरती title=

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्य शासनात नोकरीची सुवर्णसंधी असून एमपीएससीतर्फे 200 हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लघु टंकलेखक आणि लघुलेखक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जागा राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील आहेत. 

पदे
उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)
 

शैक्षणिक आर्हता

अर्ज करण्यासाठी शुल्क

अधिक माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • 10 वी उत्तीर्ण
  • मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
    • खुल्या गटासाठी 394 रुपये 
    • मागासवर्गीय गटासाठी 294 रुपये