mpsc exam

EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय

या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे. 

May 30, 2024, 08:16 PM IST

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अमरावतीतल्या माला पापळकर या अंध तरुणीने MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. 

May 19, 2024, 06:09 PM IST

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

Jul 12, 2023, 01:16 PM IST

तांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश

सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे. 

Jul 5, 2023, 11:30 PM IST

MPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्याच, फरार मित्र राहुल हांडोरेने घरच्यांना फोन करत सांगितलं...

नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दर्शनाची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं असून तिचा मित्र घटनेच्या दिवसापासून फरार आहे. पोलिसांना त्याच्यावरच संशय असून त्याच्या शोधासाठी पाच पथकं नेमली आहेत. 

 

Jun 20, 2023, 10:03 PM IST

पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर

नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.  आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jun 19, 2023, 10:58 PM IST

MPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज

राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. MPSC उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती .  

Jun 18, 2023, 09:15 PM IST

MPSC परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात मोठी अपडेट; एकाला अटक

MPSCचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झालं तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे. 

Apr 24, 2023, 12:04 AM IST

MPSC Exam Result : वडिलांसारखा तो ड्रायव्हर बनला नाही तर... MPSC टॉपरची यशोगाथा

MPSC Exam Result : वडिल टेम्पो ड्रायव्हर तर आई शिवणकाम करुन करते संसाराला मदत.  MPSC परिक्षेत सगल 2 वेळा राज्यात प्रथम येणाऱ्या एकमेव विद्यार्थ्याची यशोगाथा.  

Mar 1, 2023, 06:31 PM IST

MPSC परीक्षांसंदर्भात मोठी बातमी; उत्तीर्ण झाल्यास मिळणार लाखोंच्या पगाराची नोकरी

MPSC Exams News : मनाजोगी नोकरी आणि नोकरीच्या निमित्तानं मिळणारा मान सन्मान कुणाला नको असतो. त्याचाठी गरज असते ती प्रचंड मेहनतीची. अशाच मेहनती विद्यार्थ्यांसाठी MPSC ची बंपर भरती. 

Jan 24, 2023, 12:08 PM IST