'झी २४ तास'च्या दणक्यानंतर नाशिक मनपाला जाग

झी २४ तासच्या दणक्यानंतर नाशिक मनपाला जाग आलीय. 

Updated: Dec 5, 2019, 11:27 AM IST
'झी २४ तास'च्या दणक्यानंतर नाशिक मनपाला जाग title=

नाशिक : झी २४ तासच्या दणक्यानंतर नाशिक मनपाला जाग आलीय. नाशिक शहरात आता तंत्रशुद्ध पद्धतीने खड्डे भरायला सुरूवात झालीय. नाशिक महापालिका लाल माती खड्ड्यात टाकून खड्डे भरत असल्याचा धक्कादायक प्रकार झी २४ तासने चित्रीत करून उघड केला होता. त्यानंतर नाशिक महापालिकेवर चांगलीच टीका झाली. हे वाभाडे निघाल्यावर अखेर मनपाने खड्डे बुजवण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब सुरू केलाय. 

याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी...