पुणे : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शनं करण्यात आली. पुण्यातील एस पी कॉलेज चौकात विविध सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी यांच्या पाठोपाठ गौरी लंकेश यांची हत्या झालीय. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मारेक-यांना सरकारचं अभय आहे म्हणूनच या हत्या होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
KEN
258/9 (50.0 ov)
|
VS |
PNG
78/2 (15.4 ov)
|
Full Scorecard → |
NAM
0/0 (0.0 ov)
|
VS |
USA
|
Full Scorecard → |
IRE
(30.3 ov) 169
|
VS |
SA
343/4 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 174 runs | ||
Full Scorecard → |
IRE
(31.5 ov) 132
|
VS |
SA
271/9 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 139 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.