Kolhapur Rain | ग्रामीण भागात गारांचा पाऊस तर शहरात रिमझिम सरी

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात गारांचा पाऊस पडला आहे. तर कोल्हापूर शहरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत.

Updated: Apr 6, 2022, 06:54 PM IST
Kolhapur Rain | ग्रामीण भागात गारांचा पाऊस तर शहरात रिमझिम सरी title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur) ग्रामीण भागात गारांचा पाऊस पडला आहे. तर कोल्हापूर शहरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. (Rain In kolhapur)

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात गारांचा पाऊस पडला आहे. तर कोल्हापूर शहरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. सायंकाळी सहाच्या दरम्यान गारांचा पाऊस झाला. पावसाने कोल्हापूरकरांना चिंब केले असले तरी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

उन्हामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना मात्र यामुळे दिलासा मिळाला आहे. गारांचा वर्षाव झाल्याने वातावरण थंड झाले आहे.