शिर्डी : दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल ४ कोटीहून अधिक रुपयांचे दान केलेय.
साईबाबा संस्थानला दसरा उत्सवाच्या चार दिवसांत 4 कोटी 71 लाख रूपयांचं रोख आणि वस्तू स्वरूपातील दान प्राप्त झालयं. यामध्ये सोळा देशातील परदेशी चलनांचाही समावेश आहे.
दक्षिणापेटीत 2 कोटी 52 लाख 61 हजार रूपये दान प्राप्त झालयं.विविध उत्सवांमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत भक्तांची नेहमीच गर्दी होत असते.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.