donation

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाला 10 दिवसांत 'इतक्या' कोटींचं दान

Lalbaugcha Raja 2024 : पाहता पाहता गणरायाच्या स्वागतासाठी आणि त्याला डोळे भरून पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं भाविकांनी गणपतीच्या मंडपात रिघ लावली. 

 

Sep 17, 2024, 10:04 AM IST

अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दान केले 1.21 कोटी रुपये

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमी अनेक ठिकाणी सढळ हाताने मदत  करताना दिसत असतो. 

Aug 8, 2024, 01:36 PM IST

भाजपाच्या पार्टी फंडासाठी मोदींकडून देणगी; स्वत: शेअर केली पावती! देणगीची रक्कम...

PM Modi Donations For BJP Party Fund: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच मोदींनी भाजपासाठी देणगी दिली आहे.

Mar 6, 2024, 11:25 AM IST
Shirdi 16 Crore Donation PT54S

Shirdi | शिर्डीत साईबाबांना 10 दिवसात 16 कोटींचं दान

Shirdi | शिर्डीत साईबाबांना 10 दिवसात 16 कोटींचं दान

Jan 5, 2024, 05:45 PM IST

भारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video

Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.

Oct 22, 2023, 04:16 PM IST

Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?

Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा. 

Jun 14, 2023, 08:11 AM IST

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी

सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते.

Dec 22, 2022, 06:45 PM IST

साईबाबाची तिजोरी भरली! 11 महिन्यात 398 कोटी 53 लाखांचे दान

श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे.

Nov 17, 2022, 04:00 PM IST

चक्क देवालाच घातला कोटींचा गंडा..आणि मग मिळाली अशी शिक्षा..

मोठ्या भक्तिभावाने काही भक्तमंडळी दान करत असतात पण काही अशी माणसं सुद्धा आहेत जी चक्क देवाला फसवायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत . याचाच प्रत्यय येणारी एक घटना..

Sep 18, 2022, 01:08 PM IST