दीपक भातुसे, झी मीडिया, सातारा : उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर म्हटलंय, 'या जन्मीचं या जन्मीचं फेडावं लागतं'. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या आठवणीत रडणारे उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडून आल्यानंतर, खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे हा राजीनामा दिला आहे. तर शरद पवार सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर आपण अर्ज दाखल करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात शरद पवार उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे वेळ आली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उमेदवारी करू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून खासदारकीची पोटनिवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
|
SA
(20 ov) 175/6
|
VS |
IND
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.