ed

₹13680000000 च्या 'लॉटरी किंग' प्रकरणात ED ला SC चा दणका! म्हणाले, 'कोणाचाही फोन...'

Supreme Court Red Line For ED: मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीसाठी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश दिलेत.

Dec 25, 2024, 12:49 PM IST

'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. 

Nov 8, 2024, 11:34 AM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे घर आणि फार्महाऊस विरुद्ध ईडीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

Oct 9, 2024, 03:20 PM IST

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? जीवाला धोका असल्याचं स्वप्ना पाटकर यांचं ईडीला पत्र

पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं असून गंभीर आरोप देखील केले आहेत. 

Aug 31, 2024, 01:15 PM IST
Supreme Court Said ED Should Focus On Quality Of Prosecution PT59S

VIDEO| ईडीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Supreme Court Said ED Should Focus On Quality Of Prosecution

Aug 8, 2024, 09:35 AM IST

…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 16, 2024, 03:51 PM IST

ED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं

High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.

May 13, 2024, 02:08 PM IST

अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, 'माझ्यासाठी CM पद...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) यांना ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

 

May 12, 2024, 01:38 PM IST

ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल

Central Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 10, 2024, 10:05 AM IST

Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत. 

 

May 7, 2024, 01:18 PM IST