close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओकॉनच्या ६५०० कर्मचाऱ्यांना पाठवलं सक्तीच्या सुट्टीवर

चितेगावमध्ये असणाऱ्या व्हिडिओकॉन कंपनीनं साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2018, 12:54 PM IST
व्हिडिओकॉनच्या ६५०० कर्मचाऱ्यांना पाठवलं सक्तीच्या सुट्टीवर

औरंगाबाद : चितेगावमध्ये असणाऱ्या व्हिडिओकॉन कंपनीनं साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं आहे. 

८ जानेवारी पासून कर्मचारी सक्तीच्या सुट्टीवर आहे. उत्पादनासाठी कच्चा माल उपलब्ध नसल्याचं कारण केलं पुढे करण्यात आलं आहे. फ्रीज, वॉशिंगमशीन या कंपनीमध्ये बनवल्या जातात. कर्मचारी देखील यामुळे संभ्रमात आहेत.

पाहा व्हिडिओ