कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील काटई परिसरातील पाण्याची पाईप लाईन फुटल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी पाहायला मिळाला. पाण्याचा पाईप फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाणी साठल्याने वाहतुकीवर याचा परिणाम पाहायला मिळाला. पाण्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु होती. पाण्यामधून गाड्या काढाताना यावेळी अनेकांना कसरत लागवी लागली.
कल्याण-शीळ रोडवरील काटई परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी...https://t.co/Ct4fYevvP7#Kalyan pic.twitter.com/GoqLbUvxJ8
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 28, 2021