![डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/30/621350-hair-wig.jpg)
डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला
जालना येथे एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा वेगवेगळे केसांचे विग लावून चोरी करत होता.
![Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/30/621067-video-women-fighting-conductor-and-passenger-women-beating-each-other-video-viral-latur-news-trending-video.png)
Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद
Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
![छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/27/619814-gadst.jpg)
छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई
Gadchiroli ST Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती. आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
![लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण! लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/27/619777-laturnandiq.jpg)
लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!
Nandi Drinking Milk Video Viral: मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर.
![हातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी हातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/27/619734-amardip-bavane.jpg)
हातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी
Thalassemia Amardip Bawane: बुलढाण्याला लागूनच असलेल घाटा खाली कोऱ्हाळा बाजार नावाचं गाव आहे. गावगावात जायला एकेरी रस्ता पण जिल्हा परिषदेची या ठिकाणी इयत्ता आठवीपर्यंत डिजिटल शाळा आहे
![एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/26/619582-gadst.jpg)
एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच
Gadchiroli Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती एसटी बस
![पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/25/619131-sambhajinagar-drugs.jpg)
पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे. संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
![औंढा नागनाथ मंदिराजवळ मोठी दुर्घटना; देवाच्या दारातच 10 वर्षांच्या मुलावर ओढावला मृत्यू औंढा नागनाथ मंदिराजवळ मोठी दुर्घटना; देवाच्या दारातच 10 वर्षांच्या मुलावर ओढावला मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/25/619010-aundhanagnathnews.jpg)
औंढा नागनाथ मंदिराजवळ मोठी दुर्घटना; देवाच्या दारातच 10 वर्षांच्या मुलावर ओढावला मृत्यू
10 Years Boy Died In Hingoli: औंढा नागनाथ मंदिरातील तारांनी बांधून ठेवलेला गेट गंदकरी मुलाच्या अंगावर पडला असल्याची घटना घडली आहे. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
![रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/24/618760-bababonducroma.jpg)
रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य
आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
![Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/24/618738-sambhajinagar-dog.jpg)
Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद
पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे कडी उघडून पसार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
![गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/23/618148-chhatrapati-sambhaji-nagar-today-23-july-water-supply-cut-after-dhamana-snake-entered-pump-house-at-jayakwadi-maharashtra-news.png)
गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद
Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे.
![दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617309-crime.png)
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं
यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
![तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/19/616838-tulajabhavani.jpg)
तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड
तुळजाभवानीचे दहा मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.
![60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये 60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/18/616289-parbhani.jpg)
60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये
Parbhani Suicide News: परभणी येथे एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 60 हजार रुपयांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता.
![Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/18/616155-mother-of-3-children-ran-away-with-a-2-year-old-boy-wife-missing-husband-called-a-village-shutdown-sambhajinagar-news.png)
Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
![नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/17/615549-farmersuccessstoryn.jpg)
नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत
Success Story: पाच एकर जमिनीतील दीड एकरावर वांग्याची शेती घेतली. ३० हजार रुपये खर्च केले पण शेतकऱ्याला आलेला नफा डोळे दिपवणारा.
![22 लाख बुडाल्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल; आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा पहिला बळी 22 लाख बुडाल्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल; आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा पहिला बळी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/15/614936-aurangabad-crime.jpg)
22 लाख बुडाल्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल; आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा पहिला बळी
मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी पैसे गोळा केले होते. घोटाळा झालेल्या पतसंस्थेत त्यांच्या 22 लाखांच्या ठेवी होत्या. आता हे पैसे बुडाले या भितीने त्यांनी जीवन संपवले आहे.
![सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/15/614851-pune-accident-news-sarpanch-and-wife-suffocated-to-death.jpg)
सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस
Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
![कधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना कधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/13/614087-nanded.png)
कधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना
ती कॉलेजला जायचा तो दररोज तिला छेडायचा याबाबत तीने अनेकवेळा तक्रार केली, पालकांनाही सांगितलं. आरोपीच्या घरीही तक्रार केली. पण त्याच्याकडून त्रास देण्याचा प्रकार काही केल्या थांबत नव्हता. शेवटी त्या मुलीनेच टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
![संभाजीनगरच्या सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल संभाजीनगरच्या सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/11/613414-aurangabad-crime.jpg)
संभाजीनगरच्या सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल
संभाजीनगरमध्ये 200 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत हा घोटाळा झालाय.