प्रकाश मेहतांच्या घरावर काँग्रेसचं धरणं आंदोलन

प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहराज्यमंत्री प्रकाश मेहतांच्या घराभोवती काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं.

Updated: Aug 5, 2017, 03:17 PM IST
प्रकाश मेहतांच्या घरावर काँग्रेसचं धरणं आंदोलन title=

मुंबई : प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहराज्यमंत्री प्रकाश मेहतांच्या घराभोवती काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं.

काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रकास मेहतांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.. या प्रकरणी पोलिसांनी संजय निरुपम, सचिन सावंत, प्रविण छेडा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल..

यावेळी प्रकाश मेहतांच्या घराभोवती पंतनगर पोलीस ठाण्यातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..