मुंबईत इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी

आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Updated: Oct 13, 2019, 07:50 AM IST
मुंबईत इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी  title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईतल्या चर्नी रोड परिसरात ड्रीमलँड सिनेमाजवळ इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात...