सोन्याचा आजचा भाव, भावात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, मुंबई-पुण्यातला भाव

सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. कोरोना काळात सोन्याचा भाव नेमका काय 

Updated: Jun 2, 2021, 04:51 PM IST
सोन्याचा आजचा भाव, भावात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, मुंबई-पुण्यातला भाव title=

मुंबई : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. कोरोना काळात सोन्याचा भाव नेमका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सोन्याचा भाव आज (२२ कॅरेट) प्रतितोळा ४८ हजार २३० एवढा आहे. हा मुंबईतला भाव आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४९ हजार २३० रूपये इतका आहे. तर पुण्यात सोन्याचा भाव आज (२२ कॅरेट) प्रतितोळा ४६ हजार ९०० एवढा आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४७ हजार ९०० रूपये इतका आहे. बाजारात सोन्याची मागणी वाढत असल्याने सोन्याचे भाव वाढतायत.

खाली पाहा सोन्याचा मागील १० दिवसांचा भाव - मुंबई