कर्जमाफीतून मला वगळा, आमदार राहुल कुल यांचं चंद्रकांत पाटील यांना पत्र

गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन महलूस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

Updated: Jun 13, 2017, 06:38 PM IST
कर्जमाफीतून मला वगळा, आमदार राहुल कुल यांचं चंद्रकांत पाटील यांना पत्र title=

मुंबई : गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन महलूस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला आमदार राहुल कुल यांनी प्रतिसाद दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीतून वगळण्यासाठी राहुल कुल यांनी पाटील यांना पत्र लिहलंय. आपल्यावर वीस लाखांपर्यंतचं कर्ज आहे. ते कर्ज फेडण्यासाठी आपण आणि आपलं कुटुंब सक्षम असल्याचं कुल यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी इतर राजकारणी आणि उद्योजक शेतक-यांनाही अशाप्रकारे कर्जमाफी नाकारण्याचं आवाहन केलंय. 

पाहा काय म्हणाले राहुल कुल