close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jul 16, 2019, 04:04 PM IST
Chandrakant patil on file case against Nitesh rane PT3M11S

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

Jul 8, 2019, 08:30 PM IST

राणेंच्या 'चिखलफेकी'नंतर चंद्रकांत पाटील पीडित अभियंत्याच्या घरी

कणकवलीत नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर बादलीभर चिखल ओतून त्यांना बांधून ठेवलं होतं

Jul 5, 2019, 08:33 PM IST
Mumbai CM Devendra Fadnavis Gave Clean Chit To Chandrakant Patil And Predicts To Comeback As CM PT1M58S

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट

Jul 3, 2019, 12:05 AM IST

'चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ?'

चंद्रकांत  पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. 

Jun 28, 2019, 11:46 AM IST

चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे घोटाळ्याचे आरोप फेटाळले

जयंत पाटील यांनी भूखंड घोटाळ्याचे केले आहेत आरोप.

Jun 26, 2019, 07:07 PM IST

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देण्याची विरोधकांची मागणी

Jun 26, 2019, 06:08 PM IST
Ab ki bar 220 par BJP slogan for Maharashtra vidhansabha election PT1M39S

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

Jun 22, 2019, 07:25 PM IST

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

िधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे.

Jun 22, 2019, 06:07 PM IST

कोल्हापुरात आज रंगणार 'झी २४ तास कृषिसन्मान'

कृषी क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान सोहळा

Jun 15, 2019, 04:48 PM IST
Mumbai CM Devendra Fadnavis On Chandrakant Patil As New Gurdian Minister Of Pune PT48S

मुंबई | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

मुंबई | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री
Mumbai CM Devendra Fadnavis On Chandrakant Patil As New Gurdian Minister Of Pune

Jun 7, 2019, 07:20 PM IST

जागा वाटपाचे ठरलेय, युतीबाबत काळजी करू नका - उद्धव ठाकरे

 युतीच्या जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून तणाव.

Jun 6, 2019, 08:44 PM IST

मुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.  

Jun 4, 2019, 09:41 PM IST
Chandrakant Patil Exclusive 1st June 2019 PT17M52S

मुंबई । चंद्रकांत पाटील यांची Exclusive मुलाखत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे. राधाकृष्ण यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याने हा विषय पुढे सरकला नसल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता नसल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

Jun 1, 2019, 11:25 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.  

Jun 1, 2019, 07:54 PM IST