पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास 'हे' करा

...

Updated: Jun 17, 2018, 03:13 PM IST
पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास 'हे' करा title=
File Photo

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या पावसासोबतच वारा असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढत आहेत. हेच लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनानं विविध ठिकाणी विद्यूत पुरवठा पुन:स्थापना केंद्रांची व्यवस्था केली आहे. 

वीज पुरवठा खंडित झाल्यास काय कराल?

वैयक्तिक वीजग्राहकांनी विद्द्युत पुरवठा खंडित झाल्यास संबंधित फ्युज कंट्रोलला संपर्क साधता येईल. मात्र, संपूर्ण इमारत आणि काही भागातील विद्यूत पुरवठा खंडित झाल्यास फॉल्ट कंट्रोलला संपर्क साधावा लागेल.

मोबाईलवरुन संपर्क

फ्युज कंट्रोल आणि फॉल्ट कंट्रोलमधील दूरध्वनी सतत व्यस्त असल्यामुळे काही वीजग्राहकांना अतिवृष्टीमुळे विविध भागातील खंडित विद्यूत पुरवठ्याच्या तक्रारी नोंदविता न आल्याबद्दल काही वीजग्राहकांनी तसं कळवलं होतं. प्रत्येक केंद्राला दोन भ्रमणध्वनी यंत्रं पुरविण्यात आली आहेत.

व्हॉट्सअॅप किंवा SMS च्या माध्यमातून तक्रार

जे वीजग्राहक फ्युज कंट्रोल अथवा फॉल्ट कंट्रोलमधील दूरध्वनीवर संपर्क साधू शकले नाहीत. ते व्हॉट्स अँप, एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

विविध ठिकाणी स्थापित केलेल्या विद्यूत पुरवठा पुनःस्थापना केंद्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

१) दादर फ्यूज कंट्रोल

(परेल ,शिवडी, आचार्य दोंदे मार्ग उत्तर, माटुंगा पूर्व, वडाळा अनटॉप हिल, सायन, धारावी) 

फोन नंबर- -२४१२४२४२,२४१२४९१३,२४१२४६७३

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८४७५६३

एसएमएस मोबाईल नंबर - ८८२८८७१६४८.

२) माहीम फ्युज कंट्रोल

(सितला देवी टेम्पल, धारावी, एस.व्ही.एस. मार्ग, माटुंगा (प), माहीम, कोहिनूर मिल, टिळक ब्रिज लेफ्ट बाजू)

फोन नंबर -२४४४४२४२ ,२४४६१६३४

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर- ८८२८८७१६५७

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६४४

३) वरळी फ्यूज कंट्रोल

(प्रभादेवी तडदेव, एन.एम.जोशी मार्ग, वरळी,शिवाजी पार्क (पूर्व), हाजीआली, लोअर परेल (पश्चिम) फोन नंबर - -२४९५४२४२,२४९५३३६३

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८४७५६७

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६४५

४) सुपारी बाग फ्यूज कंट्रोल

(आचार्य दोंदे मार्ग (दक्षिण), एलफिन्स्टन( पूर्व),शिरोडकर मंडई फूटपाथ, शिवडी स्टेशन पूर्व, बोरजेस रोड, माजगाव, मध्य मुंबई( पूर्व,) लालबाग, काळा चौकी, भायकळा) 

फोन नंबर -24114242

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६४१

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६५५

५) पाठकवाडी फ्यूज कंट्रोल 

(गिरगाव, काळबादेवी भेंडी बाजार)

फोन नंबर- -२२०८४२४२,२२०६६३५१

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८४७५६५

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६५३

६) ताडदेव फ्यूज कंट्रोल

(मध्य मुंबई, नागपाडा, जे.जे.हॉस्पिटल, ऑपेरा हाऊस, नेपियन सी रोड, ब्रीच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी, हाजीआली, ताडदेव पांडे कंपाऊंड)

फोन नंबर - -२३०९४२४२,२३०१८१६९,२३०९९६८६

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६४७

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८४७५६६

७) कुलाबा फ्यूज कंट्रोल 

(बॅकबे ,नरिमन पॉईंट, हुतात्मा चौक,फोर्ट)

फोन नंबर- -२२१८४२४२,२२१८२७०९,२२१६२६४८

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६४९

एस एम एस मोबाईल नंबर -.८८२८८७१६४३

८) मस्जिद फ्यूज कंट्रोल

(मस्जिद बंदर,माजगाव)

फोन नंबर - -२३४७४२४२,२३४५४२९७

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६५०

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६४६

९) धारावी फ्यूज कंट्रोल

(धारावी, कटारिया ब्रिज) 

फोन नंबर - -९०२९०११४८२,९०२९०११३६९

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६५९

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६६०

१०) दादर फॉल्ट कंट्रोल

फोन नंबर - -२४१४६६११,२४१२८६८३,२४१४६६८३

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६५६

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८४७५६४

११) माहीम फॉल्ट कंट्रोल 

फोन नंबर - -२४१६६६११,२४१६५०४५

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८४७५६२

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६५२

१२) वरळी फॉल्ट कंट्रोल 

फोन नंबर - -२४९०७००७,२४९०४३१३,२४९०६६११

व्हॉट्सअॅप  मोबाईल नंबर - ८८२८८४७५६८

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६५४

१३) धारावी फॉल्ट कंट्रोल

फोन नंबर - -९०२९०११४०१,९०२९०११४०८

व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर - ८८२८८७१६५१

एसएमएस मोबाईल नंबर -.८८२८८७१६५८

१४) पाठकवाडी फॉल्ट कंट्रोल

फोन नंबर २२०६६६११,२२०६६६६१

व्हॉट्सअॅप नंबर- ८८२८८४७५६१

एसएमएस नंबर - ८८२८८७१६४२