बेस्ट

अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Jun 9, 2020, 11:12 AM IST

बेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. 

May 23, 2020, 11:57 AM IST

बेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती

May 19, 2020, 07:01 PM IST

आजपासून कामगारांनी कामावर येऊ नये, बेस्टच्या संपावर कृती समिती ठाम

पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नसल्याचा इशारा 

May 18, 2020, 06:31 AM IST

सोमवारपासून बेस्ट बससेवा बंद होण्याची चिन्हं

वाढता धोका पाहता मोठा निर्णय  

May 14, 2020, 06:43 PM IST

बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती

बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 28, 2020, 01:26 PM IST

बेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील

कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. 

Apr 7, 2020, 12:53 PM IST

'बेस्ट'कडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, शंभर टक्के वाहक-चालकांची उपस्थिती

 इतर वाहक, चालक हे बस डेपोमध्येच थांबून असल्याचे पाहायला मिळाले.

Mar 27, 2020, 08:14 AM IST

कोरोनाचे संकट : अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी 'एसटी' आणि 'बेस्ट' मदतीसाठी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी  व बेस्ट मदतीला धावली आहे.

Mar 24, 2020, 05:31 PM IST
Mumbai Best Bus Employee Busess On Road DEspite Of Lockdown PT2M9S

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बेस्टकडून हरताळ

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बेस्टकडून हरताळ
Mumbai Best Bus Employee Busess On Road DEspite Of Lockdown

Mar 23, 2020, 03:40 PM IST

Corona : लोकलमागोमाग BEST बसही बंद करण्याचा प्रशासनाचा विचार

 मुंबईचा वेग पूर्णपणे मंदावणार? 

 

Mar 22, 2020, 02:38 PM IST
Mumbai Only 50 Per Cent Of Passengers Can Travel From Best Bus PT1M35S

मुंबई | बेस्टमध्ये उभं राहून प्रवास करण्यास बंदी

मुंबई | बेस्टमध्ये उभं राहून प्रवास करण्यास बंदी
Mumbai Only 50 Per Cent Of Passengers Can Travel From Best Bus

Mar 19, 2020, 02:15 PM IST

मुंबईकरांना बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार

मुंबईकरांना लवकरच बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचे बेस्ट विद्युत विभागाने प्रस्ताविले आहे.

Jan 31, 2020, 08:07 PM IST

बेस्टला बारा कोटींच्या चिल्लरची डोकेदुखी

बेस्टने आता चिल्लर घेण्यासाठी थेट रिझर्व्ह बँकेलाही साकडे घातले आहे.

Jan 9, 2020, 10:07 AM IST

'बेस्ट'च्या खाजगीकरणाचा डाव? कर्मचाऱ्यांचं आंदोलन

'बेस्ट'चं मुंबई महापालिकेत विलिनिकरण करण्याची मागणी जोर धरु लागलीय

Dec 14, 2019, 03:51 PM IST