मुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

Mumbai Crime : मुंबई एनसीबीने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  मुंबईत तीन जणांना अटक करून अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे.

मुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

About the Author