Misuse of FDA Action:मुलुंडमधील ‘पंजाब पनीर’ नावाच्या डेअरी व्यवसायाशी संबंधित प्रकरणात आरोपीने दुकानातील पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करणारा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे.
Football Coach Arrested: वसईतील एका खासगी फुटबॉल प्रशिक्षकाविरोधात 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Mumbai Crime News : मुंबईतच वावरत होता हा शत्रू... दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं केली धडक कारवाई. दहशतवाद्याला कशी केली अटक? घटनाक्रम अखेर समोर. आयएसआय आणि मुन्ना झिंगडासह दाऊदशीसुद्धा संपर्क....
Crime News : पाकिस्तानातून पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचं काम सुरू करण्यात आलं असून, देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ले करण्याचे धक्कादायक कट रचण्यात आल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं.
Powoi Crime: एका निष्पाप मुलाचा जीव त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या हातून गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे. सोशल मीडियावर तसेच स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Mumbai Shocking Incident:मेट्रोसारख्या आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आवारात, त्यातही लिफ्टमध्ये जर मुली सुरक्षित नसतील, तर महिलांनी प्रवास कसा करावा? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने मुंबईकरांमधून विचारला जात आहे.
Wife Punished Rooster Pose:जखमी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Mumbai Watermelon Biryani Death Case: चौघांनी एकाच वेळेस कलिंगड खालल्यानंतरही सर्वात लहान मुलीच्या मृत्यू आणि वडिलांचा मृत्यूमध्ये तब्बल 12 तासांचं अंतर कसं काय होतं? डॉक्टरांनीच दिलं उत्तर
Mumbai News : मुंबई विमानतळावर एकच गोंधळ, जेव्हा दुबईहून आलेल्या विमानाच्या शौचालयात जे सापडलं त्यानंतर पोलिसांसह सीमाशुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावले.
Mumbai Crime:राज्यात ड्रग्ज रॅकेट उध्वस्त करण्यासाठी तपास यंत्रणांकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जातायत. यासाठीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपुर्वी गुप्त तपास आमि निगराणी सुरु केली होती.
Mumbai Goregaon Drug Case:11 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्वमधील प्रदर्शन मैदानावर एक मोठा म्युझिक शो आयोजित करण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचा जीव गेला. त्यांचा जीव जाण्यास काय कारणीभूत ठरलं? जाणून घेऊया.
Andheri Drugs Racket:मुंबई पोलिसांच्या खार विभागाने गस्त घालताना एका संशयास्पद व्यक्तीला अटक केली. त्यातून महत्वाची माहिती उघड झाली.
Mumbai Goregaon NESCO Concert Tragedy: मुंबईमधील गोरेगाव येथील नॅस्को कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्यांना ड्रग्ज पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे रुग्णालयात दाखल आहेत.
मुंबईच्या अंधेरीतील पश्चिम भागात असलेल्या आंबोली येथे एक घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे. मालकाच्या दोन पाळीव कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या केअरटेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला फिरवून संबंधीत व्यक्तीने हा संतापजनक प्रकार केला आहे. श्वानाची मालकीण महिलने लाईव्ह फीड पाहिल्यामुळे हा प्रकार समोर आला .
CM Devendra fadnavis on lawrence bishnoi brother anmol bishnoi custody :रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाबाबत विधान परिषदेतील चर्चेत नवी अपडेट; मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण विधान.
Salman's relative gets threat call by Lawrence gang : रणवीर सिंहनंतर सलमान खानच्या नातेवाईकाला ईमेलद्वारे कोट्यवधींची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य सांगितले असून पोलिस तपास सुरू आहे.
Who fired at Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: 31 जानेवारीला जुहूतील शेट्टी यांच्या घराबाहेर पाच राऊंड गोळीबार झाला. आरोपी आसाराम फसाळे मेकॅनिक बनून लॉरेन्स गँगसाठी शस्त्र पुरवठा करत होता. हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली असून, प्रमुख सदस्य शुभम लोणकर सध्या वॉन्टेड आहे.
दक्षिण मुंबईत एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. ५ महिन्यांच्या गर्भवती अपंग महिलेवर बलात्कार करण्यात आला. डीएनए चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Crime News : ही बातमी चिंता वाढवणारी. तुमच्या मुलांची काळ जी घ्या. तुमचं मुल कुठं जातं, कोणाशी बोलतं यावर लक्ष ठेवा. शहरात घडतायच चुकीचे प्रकार.... कुठं गेली ती 20 मुलं?
KKR Arrested:या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशय असलेल्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी पकडले.