Mumbai Light Bill : येत्या 1 फेब्रुवारी 2023 देशाचं बजेट मांडलं जाणार आहे. त्याआधी मुंबईतील कॉमन मॅनचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण वीजबिलासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सध्याचा सरासरी वीज पुरवठय़ाचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) 7.27 रुपये प्रति युनिट आहे. हे दर अजून वाढविण्यासाठी महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
मुंबईकरांच्या वीज बिलात थोडी थोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ होणार आहे. 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी वीज दरात एक टक्का वाढ प्रस्तावित केलीये. या याचिकेवर पुढल्या महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे वीजबिल मिळणार आहे.(Mumbai news electricity bill charges may increase in mumbai Mahavitaran Adani and Tata also petition for power tariff hike marathi news)
2023-24 मध्ये इंधन समायोजन शुल्क (FAC) ओझे आणि गेल्या वर्षीपासून वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदर वाढ होण्याची शक्यता आहे.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.