close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रिया प्रकाश

प्रियाच्या 'श्रीदेवी बंगलो'ला बोनी कपूर यांच्याकडून कायदेशीर नोटीस

या सिनेमाच्या टीझरमधल्या शेवटच्या दृश्यात सिनेमातल्या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं दाखवण्यात आलंय

Jan 16, 2019, 09:44 AM IST

VIDEO : 'लूलिया गर्ल' समोर प्रिया प्रकाश झाली फेल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

May 23, 2018, 05:25 PM IST

प्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत तिने डोळ्यांचा अभिनय केला नाहीए पण..

May 20, 2018, 07:40 AM IST

काजोलच्या गाण्यावर प्रियाचा रोमांटिक डान्स...

इंटरनेट सेंसेशल प्रिया प्रकाश वॉरिअरचे तरुणाईत क्रेझ कायम आहे.

May 10, 2018, 10:44 AM IST

मी सुंदर आहे! प्रिया प्रकाशच्या विधानाला आलिया भट्ने दिले उत्तर

इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या प्रियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सची संख्या ५.२ मिलियन्सच्या (५२ लाख) घरात आहेत.

Apr 28, 2018, 09:25 PM IST

VIDEO या व्हिडीओसाठी 'प्रिया प्रकाश'ने असा मेकअप केला होता

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच मल्याळम चित्रपट उरू अदार लवच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

Apr 28, 2018, 08:38 PM IST

नेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...

दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली. 

Apr 9, 2018, 09:07 PM IST

प्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ व्हायरल ...

प्रिया प्रकाश वॉरियर या 18 वर्षांच्या मुलीने सध्या इंटरनेटवर सार्‍यांनाच वेड लावलं आहे. 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सध्या रीलिज झाला आहे. मात्र त्यापूर्वीच प्रिया प्रकाश प्रसिद्धीच्या झोकात आली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील प्रियाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.  

Apr 2, 2018, 02:24 PM IST

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

Mar 26, 2018, 03:57 PM IST

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Mar 15, 2018, 01:53 PM IST

प्रिया प्रकाशचा आता हा नवा अवतार, पाहण्यासाठी सर्वांच्या उड्य़ा

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिड़ीओ व्हायरल झाला होता.

Mar 8, 2018, 06:53 PM IST

...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

Feb 28, 2018, 03:38 PM IST

श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

Feb 28, 2018, 03:11 PM IST

प्रिया प्रकाशने श्रीदेवी यांना अशी वाहिली श्रद्धांजली!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला.

Feb 27, 2018, 06:41 PM IST

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे. 

Feb 22, 2018, 03:48 PM IST