मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने आज मुंबईतील मुंबादेवी आणि श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. त्यानंतर तिनं एक ट्विट केलं. यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली केली.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
कंगनाने ट्विट केले की, "मला माझं प्रिय शहर मुंबईसाठी उभे राहताना जितका विरोधाचा सामना करावा लागलं त्याचं आश्चर्य वाटलं. आज मी मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायक जी यांचा आशीर्वाद घेतला. आता मी सुरक्षित आहे. प्रेमाने भरलेली आणि पुन्हा स्वागत झाल्यासारखी भावना. जय हिंद जय महाराष्ट्र. "
“for standing up for my beloved city Mumbai
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ...— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020