VIDEO : मेट्रो स्थानकातला हा व्हिडिओ होतोय वायरल

काल मुंबईत अडकून पडलेल्यांची घरी पोहोचण्याची धडपड सुरू होती. 

Updated: Aug 30, 2017, 03:55 PM IST
VIDEO : मेट्रो स्थानकातला हा व्हिडिओ होतोय वायरल title=

मुंबई : काल मुंबईत अडकून पडलेल्यांची घरी पोहोचण्याची धडपड सुरू होती. 

घाटकोपरच्या मेट्रो स्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मात्र मेट्रोचा कारभार सोफॅस्टिकेटेड... तिकीट दाखवल्यानंतर उघडणारे आणि एक माणूस शिरल्यावर लगेच बंद होणारे दरवाजे...

या हळूवार कारभारामुळे स्थानकाबाहेर गर्दी साठतच गेली. अखेर लोकांचा संयम संपला आणि त्यांनी दरवाजाच्या दांडूवरून सटासट उड्या मारायला सुरूवात केली.