VIDEO : कागदाच्या होड्यांसारख्या उलटल्या या गाड्या!

बोरीवलीतल्या शांतीवन परिसरातल्या रहिवासी सोसायट्यांमधल्या गाड्या कालच्या पावसात खेळण्यासारख्या वाहून गेल्या.

Updated: Aug 30, 2017, 09:49 PM IST
VIDEO : कागदाच्या होड्यांसारख्या उलटल्या या गाड्या! title=

मुंबई : बोरीवलीतल्या शांतीवन परिसरातल्या रहिवासी सोसायट्यांमधल्या गाड्या कालच्या पावसात खेळण्यासारख्या वाहून गेल्या.

याचा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे. बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये साचलेलं पाणी सोडल्यानंतर या पाण्याच्या प्रवाहात जवळच्या सोसायट्यांमध्ये असलेल्या महागड्या चार चाकी गाड्या अक्षरश: तरंगत वाहून गेल्या.