वॉटर किंगडम ठरतोय फन डेस्टिनेशन, पर्यटकांची उसळतेय गर्दी

उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे त्रासलेल्या अनेक पर्यटकांनी वॉटर किंगडमचा सहारा घेत आपला विकेंड एका सुखद वातावरणात घालावला. 

Updated: Jun 2, 2022, 04:35 PM IST
वॉटर किंगडम ठरतोय फन डेस्टिनेशन, पर्यटकांची उसळतेय गर्दी  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे त्रासलेल्या अनेक पर्यटकांनी वॉटर किंगडमचा सहारा घेत आपला विकेंड एका सुखद वातावरणात घालावला. पर्यटकांनी आपल्या कुटूंबियांसमवेत वॉटरं किंगडमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या अगदी मजा मस्ती करत घालावल्या आहेत. त्यामुळे वॉटर किंगडमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. या गर्दीचा ओघ अजूनही थांबलेला नाही, दररोज पर्यटक  वॉटर किंगडममध्ये दाखल होत आहेत.  

वॉटर किंगडममध्ये जगातील सर्वात मोठ्या वेव पूलचा आनंद लूटता येणार आहे. या वेव पूलमध्ये तूम्हाला निळ्याशार समुद्रात स्वत: ला झोकून देत, उंच उंच लाटाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच रोलर कोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. पाण्यातून या राईडवरून वाहत जाण्याची मजाच काही और असते. फोटोत पाहू शकता पर्यटक या राईडचा कसा आनंद घेतायत.    

सर्वंच पर्यटकांची पावलं सध्या वॉटर किंगडमकडे वळली आहेत. कारण हे एकमेव ठिकाण सध्या पर्यटकांचे गरमीपासून सुटका करतेय. त्यामुळे वॉटर किंगडम हा पर्यटकांसाठी मोठा पर्याय ठरतोय. तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या.  

जर तुम्ही अजूनही तिकीट बुक केली नसेल तर https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x