कुणासोबत लग्न करणार आदित्य ठाकरे? केलाय खुलासा

  विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं दमदार विजय मिळवला. या विजयानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. अधिसभा निवडणुकीतील १०पैकी १० जागांवर युवासेनेनं विजय मिळवत अभाविपचा सुपडा साफ केला. आदित्य ठाकरेंच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांना या निवडणुकीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना इतर राजकारणाबाबत, राजकीय नेत्यांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी पूरक उत्तरे दिली. 

Updated: Mar 30, 2018, 12:08 PM IST
कुणासोबत लग्न करणार आदित्य ठाकरे? केलाय खुलासा title=

मुंबई :  विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं दमदार विजय मिळवला. या विजयानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. अधिसभा निवडणुकीतील १०पैकी १० जागांवर युवासेनेनं विजय मिळवत अभाविपचा सुपडा साफ केला. आदित्य ठाकरेंच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांना या निवडणुकीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना इतर राजकारणाबाबत, राजकीय नेत्यांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी पूरक उत्तरे दिली. 

दरम्यान, यावेळी युवासेना आदित्य ठाकरेंना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. आदित्य ठाकरे हे कधी आणि कुणासोबत लग्न करणार , याची उत्सूकता सर्वांनाच आहे.. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनीच याबाबत काय खुलासा केलाय.

तसंच आदित्य ठाकरे सिंगल आहेत की एंगेज्ड असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपण सिंगल असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.