मुंबई विद्यापीठात युवासेनेचा भगवा

मुंबई विद्यापीठ अधीसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

Updated: Mar 28, 2018, 10:42 PM IST
मुंबई विद्यापीठात युवासेनेचा भगवा title=

मुंबई : मुंबई विद्यापीठ अधीसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. युवासेनेनं या निवडणुकीत 10 पैकी 5 राखीव जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय. आता खुल्या गटातली 5 जागांची मतमोजणी सुरू आहे.