बॉलिवुडमध्येही शर्लिन न्यूड सीन देणार

प्ले बॉय मॅगझीनला न्यूड पोज दिल्यानंतर शर्लिन चोपडा फारच हवेत गेलेली दिसते. प्ले बॉयनंतर आता तिला बॉलिवुडमध्ये न्यूड सीन देण्याची इच्छा आहे. बॉलिवुडमध्ये न्यूड व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे तीने सांगितले आहे.

Updated: Jul 17, 2012, 05:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

प्ले बॉय मॅगझीनला न्यूड पोज दिल्यानंतर शर्लिन चोपडा फारच हवेत गेलेली दिसते. प्ले बॉयनंतर आता तिला बॉलिवुडमध्ये न्यूड सीन देण्याची इच्छा आहे. बॉलिवुडमध्ये न्यूड व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे तीने सांगितले आहे.

प्ले बॉय मॅगझीनसाठी तिने न्यूड फोटो शूट केल्यानंतर तिने हे फोटो ट्विटरवर टाकले होते. त्यामुळे खूपच वादळ उठले होते. कोणी विचारही केला नव्हता की शार्लिन इतकी बोल्ड असेल....

शर्लिन चोपडाने स्वयंवर सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. स्वयंवरच्या पुढील सीजनमध्ये काम करण्यास मला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे शर्लिनने सांगितले आहे. शर्लिन ज्या चित्रपटात न्यूड व्हायला इच्छूक आहे, असा चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी करावा अशी शर्लिनची इच्छा आहे.

शर्लिन प्ले बॉयसाठी फोटो शूट करून खूप खूश आहे. आपला आनंद ट्विटरवर सर्वांशी शेअर करताना सांगितले की, आता माझे वडिल जीवंत असते तर त्यांना या फोटो शूटने गर्व झाला असता.

संबंधित बातम्या 

शर्लिनला ओढ पुन्हा ‘प्लेबॉय’च्या आमंत्रणाची

शर्लिन झाली ‘निर्वस्त्र’… म्हणते मला आहे ‘गर्व’

शर्लिन म्हणते मला आहे गर्व….

अश्लिलता = शर्लिन VS सनी लिऑन