खरे शिवाजी महाराज- परदेशी नजरेतून
मराठा साम्राज्याचे जागतिक किर्तीचे इतिहास संशोधक डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांच्या व्याख्यानासाठी दरबार हॉल भरलेला होता. स्टुअर्ट गॉर्डन म्हणजे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील सेंटर फ़र साऊथ एशियन स्टडीज विभागातले सिनियर रिसर्च स्कॉलर, आशिया आणि जगाच्या इतिहासावरची त्यांची पुस्तके जगभर गाजली.
संपादक बाळासाहेब ठाकरे ते संपादक राज ठाकरे... एक उलटे वर्तुळ
राज ठाकरे वर्तमानपत्र काढणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे केलेला हा ब्लॉगोटोप...
मी, आबा आणि आ'ई' टीव्ही...
दीपक भातुसे, राजकीय प्रतिनिधी : माझी आणि आर. आर. पाटील यांची पहिली भेट मला आजही लख्ख आठवते. कारण या पहिल्या भेटीतच हा राजकारणी वेगळा आहे, हे मला जाणवले होते. साध्या राहणीच्या आणि तळागाळातील, ग्रामीण भागातील लोकांशी असलेली तळमळ मला दिसली आणि माझी आणि आबांची व्हेवलेंथ जुळली ती शेवटपर्यंत कायम होती.
अण्णा, तुम्ही 'केजरीवाल' व्हाच...
सुनील घुमे : अरविंद केजरीवाल यांनी इतिहास घडवला...
मर्लिन मन्रो...मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा...
हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो... सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो... अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो..
कुठे जाणार महाराष्ट्र माझा ?
झी चोवीस तासचे प्रतिनिधी किरण खुटाळे यांचा ब्लॉग
नैराश्य (Frustration)
आयुष्यात अनेक गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येतं. या नैराश्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार परिणाम होतो. या नैराश्यामुळे आपल्या वागण्यात ही बदल होतो. काही वेळा तो Short Term असतो तर काही वेळा Long Term.
निवडणुकीचा मुद्दा अस्मिता...
नमस्कार, तुमचा बंड्या, बंडोजीराव आपल्या भेटीला आलंय, भेटीगाठी सध्या महत्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्राचं राजकारण खूपचं तापलंय, महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असले, तरी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या मुद्यावर संयुक्त लढत असल्याचं चित्र आहे. कालपर्यंत टेलव्हिजनवरच्या जाहिराती, सोशल नेटवर्किंगवरचे जोक, थट्टा-मस्करी आता दोन राज्यातील अस्मितेच्या प्रश्नांवर येऊन ठेपलीय.
सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे.
‘आघाडी’च्या सत्तेचा १५ वर्षाचा संसार मोडला
प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई : पंधरा वर्षांच्या एकत्रित सत्तेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी तोडण्याचा निर्णय घेतलाय..काँग्रेस राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या संसारात कुरुबुरी झाल्या पण जुळवून घेत दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले.. आणि आता सत्तेसाठीच वेगळे झाले.
‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!
पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच...
'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!
शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण...
हीच ती वेळ...हाच तो क्षण
मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला
मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात
लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.
सीमेवरील गोळीबार,घुसखोरी आणि देशाची युद्धसिद्धता-भाग १
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. गेल्या चार वर्षात हे प्रमाण वाढलेले असून दुसरीकडे अरूणाचल प्रदेश आणि लडाख या भागातून चीनी घुसखोरीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शस्त्रसिद्धतेसाठी अनेक महत्त्वाची पाऊले टाकणे गरजेचे आहे. मोदी सरकारने या दृष्टीने चांगली सुरूवात केली आहे. गरज आहे ती चांगल्या अंमलबजावणीची.
फिल्म रिव्ह्यूः सलमानची ‘किक’ला ‘धूम’ फिल!
सलमान खान स्टारर किक हा सिनेमा बिग स्क्रिनवर दाखल झालाय.. साऊथच्या तेलगू 'किक' या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.. सिनेमा पाहताना आपल्याला आपण धूम सिरीझमधला एखादा सिनेमा पाहतोय असा फिल येतो..
आनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
ब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...
तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.