रुईया... आयुष्यातलं एक स्वप्न!
रुईया... माझ्या शाळेच्याच बाजूला असणार हे कॉलेज... शाळा सुटल्यानंतर घरी परतताना मला 'रुईया कॉलेज'च्या गेटकडे पाहून वाटायचं की आपल्यालासुद्धा हेच कॅालेज हवं...
Bahubali 2 Review : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.
सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'
सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.
नियमित पिककर्ज भरणाऱ्यांसाठी रामबाण फॉर्म्यूला
आज बहुतांश राजकीय नेते, पक्ष आणि काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. यापूर्वी केलेली कर्जमाफी ही १०० टक्के कर्जमाफी नव्हती.
पिंपरी चिंचवडची सून होणार प्रियांका गांधी...!
पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी...! ऐकूण धक्का बसला ना...! पण हे खरे आहे...! सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे....!
पिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ?
सध्या काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे, शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, ते उधळ मापाने मिळतं का? यावर काही नियम असतात का? हे ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
ब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!
शुभांगी पालवे प्रतिनिधी, झी 24 तास (shubha.palve@gmail.com)
'डेंजर' चमारची 'प्रेमळ' हाक..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२६ वी जयंती आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांनी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी आवाज उठवला पण हा संघर्ष अद्याप संपला नाही. बाबासाहेबांची जयंती साजरं करणं म्हणजे ख-या अर्थानं त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवणं. गिन्नी माही नेमकं हेच करते आहे.
योगींचे बाण, फडणवीसांना ताण !
उत्तर प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील जनता किती समाधानी होते ते येणारा काळच सांगले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे आणि वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढवली आहे.
पोलिसातील माणुसही जरा जाणून घ्या...
बुधवारी दिनांक १२ एप्रिलला सकाळी मी डोंबिवलीत शहीद अरूण चित्ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो होतो. पेट्रोलपंपाच्या अगदी दाराशी एक कचरा वेचणारा माणूस पडला होता.
पिंपरी - अजितपर्वाचा अस्त की लक्ष्मणपर्वाची सुरुवात...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर, स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सत्तांतराचे वर्तुळ पूर्ण झाले. भाजपच्या सत्तेची सुरुवात झाली..!
आमदार फोडाफोडीची स्क्रीप्ट !
मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते, वेगवेगळ्या मुद्यांवर अत्यंत गहन चर्चा होते, ( त्यापैकी एक मुद्दा माध्यमांमध्ये बातमी काय पेरायची याची) आणि अशी ही बैठकीतील अत्यंत गुप्त चर्चा आणि त्यात ठरलेली संपूर्ण स्ट्रॅटर्जी मग कोअर कमिटीचे सदस्य चॅनल आणि वर्तमानपत्रांच्या राजकीय प्रतिनिधींना अत्यंत पारदर्शकपणे ( नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगतात. आणि मग चॅनलवर सूत्रांच्या माहितीने बातम्या सुरू होतात आणि लाईव्ह शाईव्हही....
ब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ
दीपक भातुसे प्रतिनिधी, झी मीडिया
अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग दुसरा)
रामराजे शिंदे सिनिअर करस्पाँडन्ट, झी मीडिया अमेठीचं नाव मोठं... अमेठीत प्रवेश करताना भव्यदिव्य काहीच दिसलं नाही. विकास कशाशी खातात हेसुद्धा इथल्या लोकांना माहित नाही... वर्षानुवर्षे राज्य करणा-या अमेठीच्या राजाने नेमकं काय काम केलं ? नेहरू गांधी घराण्याच्या लाडक्या अमेठीत प्रजेच्या काय समस्या आहेत, असे अनेक प्रश्न डोक्यात गुंगत होते... त्यांची उत्तर शोधण्यासाठी निघालो...
अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग 1)
अमेठी... हे नाव आलं की, संजय गांधी... राजीव गांधी... राहुल गांधी यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. पंरतु गांधी घराण्यापेक्षाही अमेठी राजघराण्याचा इतिहास रंजक आहे.
मुंबई महापौरपद आणि सरकारचे भवितव्य
मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही, त्यामुळे मुंबईत सत्ता कोण स्थापन करणार, मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना मुंबई पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही त्या खालोखाल जागा घेतल्या आहेत. शिवसेनेला 86 तर भाजपाला 84 जागा मुंबई महापालिकेत मिळाल्या असून दोन्ही पक्षात केवळ दोनचा फरक आहे. खरेतर शिवसेनेला 100 च्या वर जागा मिळतील अशी अपेक्षा होती.
सेव्ह द टायगर...
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला... सलग पाचव्यांदा शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला... शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचा आशीर्वाद यामुळंच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
पक्षनिष्ठा, घराणेशाही, बंडखोरी आणि....
राजकीय वस्तुस्थितीचे सार या मॅसेजमध्ये दडलेलं आहे आणि हिच खरी आपल्या राजकारणातील वस्तुस्थिती आहे.