Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण
( जयवंत पाटील, झी २४ तास ) सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र....., सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या....., बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार.... नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत....'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'.... 'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'....
कष्टकरी गुलाम शेतकऱ्यांच्या देशा!
(जयवंत पाटील, झी २४ तास ) भारतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर काही प्रसिद्धी माध्यमं, वर्तमानपत्र आणि राजकीय नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे आरोपांचे हल्ले होत आहेत, हे आरोप भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन असले, तरी जगभरात ज्या-ज्या ठिकाणी गुलामगिरीची पद्धत होती, त्या-त्या ठिकाणी गुलामांना अशा पद्धतीने कमी लेखलं जात होतं.
एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...
प्रशांत जाधव प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM
आता मंत्रालयातली 'खाऊ गल्ली' कोण बंद करणार?
(जयवंत पाटील, झी २४ तास ) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्कीच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अनेकांना ते पंकजा यांना अडचणीत आणण्यासाठी सोयीचं वाटतायत.
तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा
तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.
भाजपचा हनीमून पिरियड संपला, आता सत्तेचे चटके
राज्यात विरोधी पक्ष म्हणून वावरतांना भाजपाला सत्ताधा-यांवर आरोपांची माळ लावायची सवय होती. मात्र एकामागोमाग झालेल्या आरोपामुळे सत्तेत असलेला भाजप मनातून धास्तावला आहे. भाजपचा हनीमून पिरियड संपला असून आता त्यांना सत्तेचे चटके जाणवायला सुरूवात झालीय.
चिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?
(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे.
'बेस्ट ऑफ लक सीएम'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन काही करतील का? या विषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न उभे राहिले असतांना, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या माफियांविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...
सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का..
सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल
आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय 'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.
औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये
(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल
आवाज कुणाचा?
( दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई ) लोकसभा निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता आणि त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. राज्यातील जनता आता आपल्याबरोबरच आहे असा समज भाजपाला झाला होता.
'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य
(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.
ब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी...
दादरमध्ये ठकसेनांची टोळी... खरं वाटत नाही... या ठकसेनानी मलाही गंडा घातला होता... दादर पूर्व येथील टँक्सी स्टॅडवर हे ठकसेन ड्रायव्हर म्हणून काम करतात.
'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?
(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
कडोंमपा, आहे तिथेच...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.
ब्लॉग: किसका साथ किसका विकास ?
राज्यात जाचक भूसंपादन कायदा कुणासाठी झाला लागू... दीपक भातुसे
घुमान डायरी : मुंबई-घुमान-मुंबई
घुमानकडे निघालो आहे. घुमान इथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे...
‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?
रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.