Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये 'महालक्ष्मी राजयोग', या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये 'महालक्ष्मी राजयोग', या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

Mahalakshmi Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये 2023 मध्ये अनेक मोठे ग्रह गोचर होत आहेत. 15 फेब्रुवारीला शुक्राचे गोचर अनेक राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

Dec 29, 2022, 07:58 AM IST
लकी राशी 2023 :  या 4 राशींच्या लोकांना 2023 वर्ष खूप चांगले जाणार, हातात पैसाच पैसा

लकी राशी 2023 : या 4 राशींच्या लोकांना 2023 वर्ष खूप चांगले जाणार, हातात पैसाच पैसा

Lucky Zodiac 2023: नवीन वर्षाला काही दिवस उरले आहेत. या नवीन वर्षात अनेक राशींच्या भाग्योदय यासोबतच काही राशींसाठी श्रीमंत होण्याचे दिवसही जवळ आले आहेत. 

Dec 28, 2022, 07:48 AM IST
Little Finger Palmistry : हाताचे हे लहान बोट उघडते व्यक्तिमत्त्वाचे मोठे रहस्य! त्वरित असं चेक करा

Little Finger Palmistry : हाताचे हे लहान बोट उघडते व्यक्तिमत्त्वाचे मोठे रहस्य! त्वरित असं चेक करा

Little Finger Palmistry in Marathi : ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूअनेक वेळा आपण कसे आहोत, हे हातावरुन सांगितले जाते. असे असले तरी तुमच्या हाताच्या बोटावरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे, तेही जाणून घेऊ शकता.

Dec 25, 2022, 03:14 PM IST
Pradosh Vrat 2022: आज दुर्मिळ योग! या चार राशींच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा, होईल मोठा धनलाभ

Pradosh Vrat 2022: आज दुर्मिळ योग! या चार राशींच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा, होईल मोठा धनलाभ

Masik Shivratri 2022: आज महत्वाचा दिवस आहे. कारण दुर्मिळ योग आहे. त्यामुळे याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. शिवशंकर प्रसन्न होण्याबरोबरच धन वर्षावही करणार आहे.

Dec 21, 2022, 08:51 AM IST
Masik Rashibhavishya : जानेवारी महिन्यात या राशी भाग्यशाली, नवीन वर्ष सुरू होताच पैशांचा वर्षाव!

Masik Rashibhavishya : जानेवारी महिन्यात या राशी भाग्यशाली, नवीन वर्ष सुरू होताच पैशांचा वर्षाव!

Monthly Horoscope January 2023 in Marathi : सूर्य गोचर तसेच अनेक ग्रहांचा दुसऱ्या राशीत प्रवेश होणार असल्याने काही राशींचा मोठा भाग्यदोय आहे. मासिक कुंडलीनुसार, या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला महिना सर्वात भाग्यवान असणार आहे.

Dec 20, 2022, 03:59 PM IST
Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर

Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर

Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 20, 2022, 09:58 AM IST
Chanakya Niti: हे 3 गुण ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आयुष्यभर समाजात मिळतो सन्मान; चाणक्य नीतित काय सांगितलेय...

Chanakya Niti: हे 3 गुण ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आयुष्यभर समाजात मिळतो सन्मान; चाणक्य नीतित काय सांगितलेय...

Acharya Chanakya Quotes for Great Persons: प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, चाणक्य नीतिनुसार ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. अधिक जाणून घ्या. 

Dec 20, 2022, 07:54 AM IST
Surya Gochar 2022: वर्ष 2023 मध्ये या 3 राशींच्या लोकांकडे पैसाच पैसा! बुधादित्य राजयोगामुळे होईल धन वर्षाव

Surya Gochar 2022: वर्ष 2023 मध्ये या 3 राशींच्या लोकांकडे पैसाच पैसा! बुधादित्य राजयोगामुळे होईल धन वर्षाव

Budhaditya Rajyog In Dhanu: काही राशींच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष खास असणार आहे. काही राशींच्या लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.

Dec 18, 2022, 11:35 AM IST
Maa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी

Maa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी

Lakshmi Stotram : लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी मिळते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर हे स्रोत नियमित पठण केल्यास तुमचे नशीब बदलू शकते. 

Dec 16, 2022, 08:41 AM IST
Budhwar Remedies: बुधवारी हा उपाय केल्यास भाग्य उजळेल,अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश

Budhwar Remedies: बुधवारी हा उपाय केल्यास भाग्य उजळेल,अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश

Wednesday Remedies: बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाचे काही उपाय केल्यास बाप्पासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. जाणून घ्या बुधवारी कोणते उपाय करावेत. 

Dec 14, 2022, 01:44 PM IST
Trigrahi Yog December 2022: 16 डिसेंबरपासून त्रिग्रही योग, या 4 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव

Trigrahi Yog December 2022: 16 डिसेंबरपासून त्रिग्रही योग, या 4 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव

Surya Dev Rashi Parivartan: 16 डिसेंबरपासून सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करत असल्याने  त्रिग्रही योग होत आहेत. या ग्रह गोचरमुळे 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. जाणून घ्या कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत.

Dec 13, 2022, 10:37 AM IST
Shani Gochar : शनी गोचरमुळे षष्ठ राजयोग, या 4 राशीच्या लोकांची झटपट प्रगती

Shani Gochar : शनी गोचरमुळे षष्ठ राजयोग, या 4 राशीच्या लोकांची झटपट प्रगती

Saturn Transit in Aquarius 2023: शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीच्या राशी बदलामुळे षष्ठ राजयोग होत आहे. याचा या 4 राशीच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे.

Dec 3, 2022, 10:41 AM IST
Mangal Margi 2023: या राशींच्या लोकांचा नवीन वर्षात भाग्योदय! 13 जानेवारीपासून मार्गी मंगळ देणार मोठा लाभ

Mangal Margi 2023: या राशींच्या लोकांचा नवीन वर्षात भाग्योदय! 13 जानेवारीपासून मार्गी मंगळ देणार मोठा लाभ

Mangal Margi 2023 Dates: नवीन वर्ष सुरु होतात काही राशींचा मोठा भाग्योदय होणार आहे. कारण मार्गी मंगळामुळे हा भाग्याचा उदय होणार आहे. त्यामुळे त्यांना अच्छे दिन येणार आहेत. 

Dec 1, 2022, 03:17 PM IST
Buddhaditya Yog 2022: लवकरच शक्तिशाली 'बुद्धादित्य योग', या 3 राशींच्या लोकांची भाग्य उजळेल आणि व्हाल मालामाल

Buddhaditya Yog 2022: लवकरच शक्तिशाली 'बुद्धादित्य योग', या 3 राशींच्या लोकांची भाग्य उजळेल आणि व्हाल मालामाल

Budhaditya Yog December 2022: हा महिना काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य आणि बुध धनु राशीशी युती करत आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. हा राजयोग 3 राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि प्रगती देईल. 

Dec 1, 2022, 12:44 PM IST
Horoscope December 2022: मासिक भविष्य, तुमचा डिसेंबर महिना कसा जाणार ते जाणून घ्या

Horoscope December 2022: मासिक भविष्य, तुमचा डिसेंबर महिना कसा जाणार ते जाणून घ्या

Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा डिसेंबर महिना कसा जाईल, ते जाणून घ्या. काहींना मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. तर वाईट घटना टाळणेही कठीण आहे. त्यामुळे सावध राहा.

Nov 29, 2022, 12:27 PM IST
Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Sun Transit 2022: तुमचा भाग्योदय जवळ आला आहे. कारण सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी धनु राशीत गोचर होत आहे. सूर्याच्या राशीतील बदल काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Nov 29, 2022, 08:29 AM IST
Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Prem Vivah 2022 : आपल्या संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते. आपला लाईफ पार्टनर आपल्यावर प्रेम करणारा असरा, असे प्रत्येकाला वाटत असते. ज्योतिषशास्त्राने प्रेमविवाहासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.

Nov 26, 2022, 08:36 AM IST
Shukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती

Shukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती

Venus Rise 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन आले आहेत. शुक्र ग्रहाचा उदय तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही बेरोजगारांना रोजगार मिळेल. 

Nov 26, 2022, 08:05 AM IST
Dress Astrology: लकी कलर, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत; अधिक जाणून घ्या

Dress Astrology: लकी कलर, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत; अधिक जाणून घ्या

Lucky Colors According to Days: ज्योतिषशास्त्रात रंगाला खूप महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही दिवशी कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर लगेचच सावध व्हा.

Nov 22, 2022, 02:08 PM IST
Hanuman Chalisa Vidhi: हनुमान चालीसा अशा प्रकारे पठण करा, तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण आणि संकट दूर

Hanuman Chalisa Vidhi: हनुमान चालीसा अशा प्रकारे पठण करा, तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण आणि संकट दूर

Hanuman Ji: मंगळवार हा हनुमानाची पूजाविधी करण्याचा दिवस आहे. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. या दिवशी योग्य नियमाने हनुमान चालिसाचे पठण केल्यास भगवान हनुमान  प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.

Nov 22, 2022, 07:10 AM IST