Neechbhang Rajyog : कुंडलीत 'हा' योग असेल तर.... व्यक्तीच्या जीवनात फायदेच फायदे
Neechbhang Rajyog Benefits : व्यक्तीच्या जीवनात कधी चांगला योग येईल किंवा कधी वाईट योग येईल, हे सांगता येत नाही. मात्र, असा योग आहे की तो व्यक्तीच्या जीवनात फायद्याचा ठरतो. आज आपण अशाच एका योगाबद्दल जाणून घेणार आहोत.
Chanakya Niti : जीवनात यश मिळविण्यासाठी सकाळी 'ही' 5 कामे करा, या चाणक्याच्या गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti On Success : तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असता. मात्र, चाणक्य नितिचा अवलंब केला तर तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल. चांगले यश मिळण्यासाठी चाणक्य नितित काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याचा अवलंब केला तर यश आपल्यापासून लांब राहत नाही.
Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार
Kendra Trikone Rajyog : अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असता. ग्रह आपापल्या वेळनुसार गोचर होत असतात. त्यामुळे काही योग निर्माण होतात. आता शनी गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. याचा काही काहींवर परिणाम होणार आहे. तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे.
Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट
Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.
Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु, या राशींवर होणार सर्वाधिक परिणाम
Chandra Grahan 2023 Date and Time : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 2023 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण पुढील महिन्यात अर्थात 5 मे 2023 रोजी होणार आहे. हे ग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगले असणार आहे.
Shani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव
Shani Gochar 2023 : शनिदेवाला ग्रहांच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला. मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ त्याला शनिदेवाकडून मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवाला कर्माचा दाता असेही म्हटले जाते. काही राशींवर शनिदेवाची कृपा सदैव राहते. त्यामुळे या राशींच्या लोकांची चौपट प्रगती वेगाने होते.
Chandra Grahan 2023 : या राशीच्या लोकांना एका महिन्यानंतर चांगले दिवस, चंद्रग्रहणाने भाग्योदय!
Chandra Grahan : 2023मधील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी खूप लाभदायकअसणार आहे. चंद्रग्रहणामुळे काही लोकांना चांगले दिवस येणार आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे.
Mahalaxmi Yog : गुरु-शुक्रामुळे महालक्ष्मी योग; आजपासून या राशींचे भाग्य खुलणार,होईल धनलाभ
Mahalaxmi Yog : आज हनुमान जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने महालक्ष्मी योगही आहे. आज शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत गुरु आणि शुक्र यांच्या गोचरने महालक्ष्मी योग तयार होत आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना लाभ होणार आहे.
Guru Uday 2023 : देवगुरु बृहस्पति मेष राशीत, या 5 राशींचे नशीब चमकणार; घरात वाहन-संपत्ती खरेदीचा योग
Guru Uday 2023:: देवांचा गुरु बृहस्पति मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीतील प्रवेशाने अनेकांना याचा लाभ होणार आहे. गुरुच्या या गोचरमुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत, त्या जाणून घ्या.
Trigrahi Yog 2023 : 31 मार्चपासून सावधान, त्रिग्रही योगाचा 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात येणार वादळ
Mesh Trigrahi Yog : काही राशींच्या लोकांसाठी वाईट बातमी आहे. तुमच्या जीवनात बुध गोचरमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 31 मार्चपासून तयार होत असलेल्या त्रिग्रही योगामुळे ही समस्या उद्धभवणार आहेत. यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होईल.
Budh Gochar 2023 : 50 वर्षानंतर 'या' राशींच्या लोकांच्या कुंडलीत बुध गोचरमुळे मोठा राजयोग, पैशाची साडेसाती संपणार
Budh Gochar 2023 : तुमचे भाग्य उजळण्याचा दिवस जवळ आला आहे. 50 वर्षांनंतर, बुध गोचरमुळे मोठा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे तुमचे नशीब पालटणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह अस्तानंतर संक्रांत होत आहे, त्यामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. नीचभंग राजयोगामुळे नशीब उजळणार आहे.
Navratri 2023 : नवरात्रीत उपवासाच्यावेळी 'या' टीप्स फॉलो करा, लगेच वजन कमी होईल!
Navratri 2023 : सध्या नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. मात्र, या उपवासाच्या दरम्यान, काही नियमांचे पालन केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्याचे तात्काळ अमलबजावणी करा. उपवासात काही आरोग्यदायी अन्नपदार्थ खाल्ल्याने अनारोग्यकारक गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल.
Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण पुढील महिन्यात, 'या' 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात उभे राहणार मोठे संकट
Surya Grahan 2023 : जानेवारीपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये होणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे त्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या राशींच्या लोकांना त्रास होणार ते अधिक जाणून घ्या.
Mangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे या राशींच्या लोकांना मोठा लाभ, येणाऱ्या काळात यशाची शिडी
Mangal Gochar In March 2023 : मंगळ गोचरचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पुढील दहा दिवसाच त्याचा चांगले परिणाम दिसून येणार आहे. ज्यावेळी एकादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी त्याचा प्रभाव हा राशींवर दिसून येत आहे. मंगळ वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे याचा काही राशींना लाभ होणार आहे.
Friday Upay For Money : आजच करा हे काम, लक्ष्मीच्या कृपेने हातात पैसाच पैसा
Friday Totake in Marathi : शुक्रवारी काही उपाय केले तर तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि हातात पैसाच पैसा येईल. लक्ष्मी देवीची शुक्रवारी केलेली उपासना आणि उपाय तुम्हच्यासाठी चांगली बाब असू शकणार आहे. (How to please Devi Laxmi Upay) त्यामुळे शुक्रवारी मनापासून देवीची उपासना करा.
Guruwar Tulsi Upay: गुरुवारी करा 'हे' तुळसीचे उपाय, चुटकीसरशी सुटेल आर्थिक समस्या
Tulsi Upay : तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. तुळशी माता प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट होईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही.
Budh Gochar 2023 : केवळ 3 दिवसानंतर मोठा योग, बुध कुंभ राशीत प्रवेश करेल; 'या' 5 राशींना अचानक धनलाभ
Budh Rashi Parivartan 2023 : बुध गोचरचा मोठा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 27 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. या राशींच्या लोकांच्या घरात अचानक धनसंपत्ती येऊ शकते.
Shani budh yuti : 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग ! या राशींच्या लोकांना मिळणार खूप सारा पैसा
Shani budh yuti 2023: काही राशींच्या लोकांना 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग होणार असल्याने याचा लाभ मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता आणि बुध ग्रहांचा राजकुमार म्हटलेय. 27 फेब्रुवारी रोजी बुध राशीतून कुंभ राशीत शनिसोबत संयोग होईल. यामुळे काही लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.
Pitra Dosh Upay: घरातील पितृदोषाबाबत असे मिळतात संकेत, करा हे उपाय...
Pitra Dosh Upay: अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. हे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.
Akshaya Tritiya 2023: नवीन कामासाठी 'हा' दिवस अतिशय शुभ, मिळते चांगले फळ
Akshaya Tritiya : आपण नवीन कामाची सुरुवात एखादा मुहूर्त काढून करतो. तर काही लोक नवीन कार्य सुरु करण्यासाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहतात. यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी जे काही चांगले कर्म केले जाते, त्याचे चांगले फळ मिळते.