Shaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस
Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.
Gemology: हे रत्न फक्त 30 दिवसात प्रभाव दाखवते, गुरु बलवान होताच वाढतो बँक बॅलन्स
Pukhraj Wearing Rules: रत्नशास्त्रानुसार प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. कुंडलीतील कोणत्याही ग्रहाचे कमजोर किंवा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी रत्न वापरण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला आहे.
Chanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Maha Navami Che Totke: आज महानवमीच्या दिवशी करा हे अचूक उपाय; प्रत्येक मनोकामा होईल पूर्ण, जीवनात येणार नाही दुःख
Navratri Navami Muhurat 2022: आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तिथी, याला महानवमी म्हणतात. दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या टोटके लवकर फळ देतात.
CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा
CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना जराही धक्का लावू शकत नाही. उलट तेच नतमस्तक होतील, याची मनाशी गाठ बांधा. जाणून घ्या ही चाणक्य निती.
Nostradamus Chi Bhavishyavani 2022: तीन दिवस जग अंधारात जाणार! नॉस्ट्रॅडॅमसचा या वर्षातील सर्वात मोठा अंदाज
Nostradamus Predictions of 2022: फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रॅडॅमसने 2022 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. यातील काही गोष्टी खऱ्याही ठरल्या आहेत. त्यांना सांगितले होते की, 2022 मध्ये संपूर्ण जगात तीन दिवस अंधार असेल.
पैशाची आवक थांबू नये असे वाटत असेल तर लगेच करा हे वास्तू उपाय, कुबेराच्या कृपेने समृद्धी !
Vastu Shastra For Home: वास्तुशास्त्रात वास्तुदोष ओळखण्याचे आणि दूर करण्याचे मार्ग सांगितले आहेत. वास्तू दोष दूर केले नाहीत तर घरातील समृद्धी थांबते. पैशाचा ओघ कमी होतो पण काही वेळा वास्तुदोष दूर करणे शक्य होत नाही.
Budh Vakri 2022: कन्या राशित बुध वक्री होतोय, यशाबरोबरच पैशाने भरेल या राशींच्या लोकांची झोळी
Mercury Retrograde in Virgo 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. तसेच तो कधी सरळ चालतो तर कधी उलट चालतो. ग्रहांच्या उलट हालचालींना वक्री गती म्हणतात. येत्या 10 सप्टेंबरपासून बुध ग्रह मागे जाणार आहे.
Naamkaran: मुलाचे नाव ठेवताना विसरुनही या चुका करु नका, नाहीतर...
Baby Naamkaran Ceremony:जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही मनुष्यासाठी 16 संस्कार केले गेले आहेत. असे मानले जाते की व्यक्तीने आपल्या आयुष्यात हे 16 संस्कार पूर्ण केले पाहिजेत. मुलाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण असते.
Vastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
या राशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने खूप शुभ, 3 ग्रहांच्या कृपेने तुम्हाला मोठा धनलाभ!
Planet Transits 2022: या 4 राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 4 महिने खूप शुभ असणार आहेत. या काळात 3 ग्रहांच्या कृपेमुळे किंवा त्यांची स्थिती पाहता, याचा खूप फायदा होणार आहे. त्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.
Ganesh Chaturthi 2021: आज गणेश चतुर्थी, आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाची अशी पूजा करा
Ganesh Chaturthi :भाविकांची प्रतीक्षा संपली. आज (10 सप्टेंबर, शुक्रवार) भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) रोजी गणपती बाप्पा घरोघरी बसतील आणि 10 दिवस आपल्या भक्तांसोबत राहतील.
आज कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी म्हणजे काय?
कोजागिरी. को जा गरती, म्हणजे कोण जागे आहे, असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,कोण आपले कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.
कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती
विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.
मुख्य दरवाजासमोर आरसा का नसावा....
मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा. अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो.
राहू-शनि ग्रहांचा कसा आहे प्रभाव
राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.
वास्तूशास्त्रात सूर्यकिरणाचे महत्त्व
सूर्यकिरणांचे अनन्य साधारण महत्त्व हे मानवी जीवनात आहे. त्यामुळेच वास्तूशास्त्रात देखील सूर्यकिरणांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
पुष्काराज परिधान केल्याने काय होतो फायदा...
ग्रहांचा परिणाम हा मानवी मनावर नेहमीच होत असतो. त्यामुळेच ग्रहांचे असणारे खडे याबाबत नेहमीच कुतूहल व्यक्त केलं जातं.
मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय
ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.
श्रीमंत होण्यासाठी करा हा उपाय...
श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. त्यासाठी मेहनत करुनही त्याच्या मोबदल्यात योग्य पैसे न मिळणं, ही अनेकांची समस्या असते.